1. Vedic Mathematics 
  2. “Mission World Peace” Website 
  3. Reliable Cloud Based School/College ERP System at Best Prices
  4. Shop From Flipkart:Great Discounts
  5. Shop From Amazon India:Big Offers
  6. Patanjali Ayurved Products

 

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
–जीवनविद्या सिध्दांत–
*”प्रामाणिकपणे, आवडीने व कौशल्याने काम करणे” हीच देवाची पूजा, भक्ती, उपासना व आराधना असून तीच या राष्ट्राला सर्वार्थाने सर्व राष्ट्रांच्या पुढे नेण्यास समर्थ आहे. शिवाय असे काम केल्याने मन स्थिर होऊन व मनाला स्वानंदाचा स्पर्श घडून माणसाला मनःशांती सुद्धा मिळते.*
— सदगुरू  श्री वामनराव पै
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹